ठाणे -दुर्गा चाळ, गोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे भूस्खलन झाले आहे. यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना ठाणे (प) येथील कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी आरडीएमसी, टीडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. यात 1 रेस्क्यू वाहन, 1 अग्निशमनाची गाडी, 2 रुग्णवाहिकेचा समावेश आहे.
एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू -
1) प्रभू सुदाम यादव (वय 45 वर्षे)
2) विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40 वर्षे)