ठाणे- एका २९ वर्षीय महिलेने रेल्वे स्थानकावरच बाळाला जन्म दिला आहे. ही महिला रेल्वेद्वारे कामा रूग्णालयात जात असतानाच प्रवासादरम्यान तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. यानंतर डोंबिवली स्थानकावरच या महिलेने मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म, दोघेही सुखरूप - baby boy
महिला रेल्वेद्वारे कामा रूग्णालयात जात असतानाच प्रवासादरम्यान तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. यानंतर डोंबिवली स्थानकावरच या महिलेने मुलाला जन्म दिला
डोंबिवली रेल्वे स्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म
वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर आणि नर्स या महिलेची प्रसूती करण्यासाठी तत्काळ दाखल झाले. वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत अनेक प्रवाशांची मदत केली आहे.