ठाणे - सोमवारी दिवसभर शहरात पावसाची रिप रिप सुरू असतानाच आज पहाटे पासून पावसाने रौद्र रूप धारण केला आहे. गेल्या चार तासात जिल्ह्यात 150 मिली मीटर पावसाची नोंद करणयात आली आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वंदना डेपो, घोडबंदर रास्ता, नौपाडा, पाचपाखाडी या भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहे. बुधवारी देखील असाच पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
ठाण्यात मुसळधार पाऊस; चार तासात 150 मिमी. पावसाची नोंद
सोमवारी दिवसभर शहरात पावसाची रिप रिप सुरू असतानाच आज पहाटे पासून पावसाने रौद्र रूप धारण केला आहे. गेल्या चार तासात जिल्ह्यात 150 मिली मीटर पावसाची नोंद करणयात आली आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वंदना डेपो, घोडबंदर रास्ता, नौपाडा, पाचपाखाडी या भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहे. बुधवारी देखील असाच पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
ठाण्यात मुसळधार पाऊस; चार तासात 150 मिमी. पावसाची नोंद
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
Last Updated : Aug 4, 2020, 10:44 AM IST