महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग; 1 जखमी - कामगार जखमी

आग लागल्याचे समजताच कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. या आगीमध्ये 1 कामगार जखमी झाला आहे.

केमिकल कंपनीला आग

By

Published : Sep 9, 2019, 4:57 PM IST

ठाणे- डोंबिवली एमआयडीसी परिसरातील क्लासिक हॉटेलनजीक असलेल्या 'पेरोक्मिस केमिकल कंपनीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये किराणा दुकानाला भीषण आग; घटनास्थळी पोहचण्यात अग्निशमनदलाचा हलगर्जीपणा

आग लागल्याचे समजताच कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. या आगीमध्ये 1 कामगार जखमी झाला आहे. सचिन देशमुख (वय 40) असे या जखमी कामगाराचे नाव आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details