ठाणे - वसंतविहार येथील सायली बिल्डिंग या सोसायटीची लिफ्टची साखळी अचानक तुटल्याने अपघात झाला.यात लिफ्ट मध्ये असलेले सात जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने लिफ्टचा दरवाजा जाळीचा असल्याने सुदैवाने मोठी दुखापत टळली.
लिफ्टची साखळी तुटून झालेल्या अपघातात ७ जखमी - injured
या अपघातात लिफ्टमध्ये अडकलेले सातही जण या इमारतीत झालेल्या एका व्यक्तीच्या निधन प्रसंगी तिथे आले होते. मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन परतत असताना ही घटना घडली.
लिफ्टची साखळी अचानक तुटल्याने अपघात
या अपघातात लिफ्टमध्ये अडकलेले सातही जण या इमारतीत झालेल्या एका व्यक्तीच्या निधन प्रसंगी तिथे आले होते. मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन परतत असताना ही घटना घडली. जखमी सात जणांपैकी 4 जणांना जबर मार लागला असून भाविक अनिल पटेल यांचा पाय फॅक्चर झाला आहे. सर्व जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनी याविषयी माहिती दिली.