सिंधुदुर्ग - पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग दौरा केला. सामंत यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी दोडामार्गमधील परिस्थितीची पाहणी केली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला दोडामार्गचा आढावा - uday samant in sindhudurag
संचारबंदीचे जिल्ह्यात काटेकोर पालन होत आहे. अनेक लोक घरात आहेत. मात्र, काही लोकांमुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. या सर्व बाबींचा सामंत यांनी आढावा घेतला आहे.
उदय सामंत पालकमंत्री सिंधुदुर्ग
संचारबंदीचे जिल्ह्यात काटेकोर पालन होत आहे. अनेक लोक घरात आहेत. मात्र, काही लोकांमुळे पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. संचारबंदीचे उल्लंघन केलेल्यांवर कडक कारवाई करावी तसेच ज्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत ती 3 मे लाॅकडाऊन संपेपर्यंत मालकांना देऊ नयेत, अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.