महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळकोकणात वाजत गाजत बाप्पांसह गौराईला निरोप - konkan festival

विसर्जनाच्या वेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मात्र, भक्तांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

गणपती विसर्जन

By

Published : Sep 8, 2019, 3:48 AM IST

सिंधुदुर्ग - तळकोकणात शनिवारी बाप्पांसह गौराईला निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी पारंपरिक ढोल, ताश्यांच्या गजरात वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. गेली ५ दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

बाप्पांसह गौराईला निरोप

हेही वाचा - भिवंडीत ११ हजार बिस्कीटच्या पाकिटांपासून साकारला बिस्कीट गणेश

विसर्जनाच्या वेळी पावसानेही जोरदार हजेरी लावली होती. मात्र, भक्तांनी पावसाची तमा न बाळगता उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ग्रामीण भागात नदी, तलाव तर मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागात भाविकांनी समुद्र किनारी बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा- सलग सहाव्या दिवशी रत्नागिरीत मुसळधार; गणेशभक्तांच्या उत्साहावर फेरलं पाणी

ABOUT THE AUTHOR

...view details