महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gelatin explosion ATM In Satara : साताऱ्यात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवले, लाखो रूपये लंपास - पुणे बंगळुरू महामार्ग

साताऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीन स्फोटाने Gelatin explosion in ATM उडवून चोरट्यांनी एटीएममधील लाखो रूपये लंपास Thieves looted lakhs of rupees from ATM केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

Gelatin explosion ATM In Satara
Gelatin explosion ATM In Satara

By

Published : Sep 7, 2022, 10:08 AM IST

सातारा - साताऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवून Gelatin explosion ATM चोरट्यांनी एटीएममधील लाखो रूपये Millions stolen in ATM लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात Thieves looted lakhs of rupees from ATM आली आहे. तसेच तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर मारला काळा स्प्रे -बोरगाव पोलीस ठाण्याच्या Borgaon Police Station हद्दीत आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर Pune Bangalore Highway असलेल्या नागठाणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम Bank of Maharashtra ATM Looted in Nagthane जिलेटीनच्या कांड्यानी उडवून देण्यापुर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारला. त्यानंतर जिलेटीन कांड्यांचा स्फोट करून एटीएम उडवून देण्यात आले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम लंपास झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

कराडमध्येही एटीएम फोडण्याचा झाला होता प्रयत्न -दोन महिन्यांपूर्वी कराड येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनच्या स्फोटाने उडवून देण्याचा प्रयत्न Attempt to break ATM in Karad too झाला होता. मात्र, बॅंकेतील सुरक्षा यंत्रणेमुळे पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला होता. तसेच पोलिसांनी एका चोरट्याला थरारकरित्या पकडले होते.

हेही वाचा -Congress Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून, राहुल गांधींनी वाहिली राजीव गांधींना श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details