सातारा- कोल्हापूर विभागांतर्गत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज एक वाजता जाहीर झाला. यामध्ये सातारा जिल्ह्याचा परीक्षेचा निकाल ८६. २६ टक्के लागला आहे. साताऱ्यातील ४४१ कनिष्ठ महाविद्यालयात ४९ परीक्षा केंद्रावर ती परीक्षा घेण्यात आली होती.
जिल्ह्यातील शाखा निहाय निकाल