सातारा- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यातच कोरोनाशी झुंज देताना अनेकांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच सातार येथील एका कोरोना बाधिताचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.
COVID-19: कराडच्या 'त्या' रुग्णाचा मृत्यू...मधुमेहाचाही होता त्रास - corona virus update maharastra
कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 54 वर्षेीय पुरुषाचा आज पहाटे 5 वाजता मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीचा मृत्यू कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
one-dead-due-to-corona-in-karad
हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुषाचा आज पहाटे 5 वाजता मृत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीचा मृत्यू कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.