सातारा -महाबळेश्वरला फिरायला आलेल्या चार मित्रांमधील एक मित्र वेण्णा लेक परिसरातील तलावात बोटीतून पडून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध दोन दिवसांपासून सुरू होता. आज त्याचा मृतदेह स्थानिक प्रशासनाला सापडला.
दोन दिवसांनंतर सापडला महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये बोटीतून पडलेल्या पर्यटकचा मृतदेह - found
दोन दिवसांपूर्वी अहमदनगरवरून चार पर्यटक महाबळेश्वरमध्ये फिरायला आले होते. त्यांनी एक खाजगी बोट भाड्याने घेतली होती. ते तलावात फिरत असताना त्यातील महेश दादासो रिते (वय.30 रा. जामखेड जिल्हा.अहमदनगर) हा तरुण पाण्यात पडला होता.
दोन दिवसांनंतर सापडला महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये बोटीतून पडलेल्या पर्यटकचा मृतदेह
दोन दिवसांपूर्वी अहमदनगरवरून चार पर्यटक महाबळेश्वरमध्ये फिरायला आले होते. त्यांनी एक खाजगी बोट भाड्याने घेतली होती. ते तलावात फिरत असताना त्यातील महेश दादासो रिते (वय.30 रा. जामखेड जिल्हा.अहमदनगर) हा तरुण पाण्यात पडला होता. त्याचे शोध कार्य दोन दिवसांपासून सुरू होते. मात्र, तो सापडला नव्हता. आज त्याचा मृतदेह स्थानिक प्रशासनाला सापडला आहे.