महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्याजवळ परप्रांतीय क‍ामगार‍ाचा खून - क्राईम विषयक बातम्या

रामसुंदर सिंह (रा. बिहार) असे हत्या झालेल्या मृताचे नाव आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो कामगार असून भांडणातून ही घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. दरम्यान, अद्याप संशयित आरोपीचे नाव समोर आलेले नाही. याबाबती अधिक तपास पोलीस करत आहेत.

साताऱ्याजवळ परप्रांतीय क‍ामगार‍ाचा खून

By

Published : Nov 12, 2019, 1:58 PM IST

सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरिल लिंबखिंड येथे एका परप्रांतीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रामसुंदर सिंह (रा. बिहार) असे हत्या झालेल्या मृताचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो कामगार असून भांडणातून ही घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. दरम्यान, अद्याप संशयित आरोपीचे नाव समोर आलेले नाही. याबाबती अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details