महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 15, 2022, 9:13 PM IST

ETV Bharat / state

Accident In Sangli: दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार; शालेय विद्यार्थी बचावले

Accident In Sangli: जत तालुक्यातील उमदी येथे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर Pandharpur National Highway डंपरला ओव्हरटेक करताना, दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जागीच ठार Two died on spot in accident झाले आहेत.तर एक शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी student was slightly injured झाली आहे.

Accident In Sangli
Accident In Sangli

सांगली:जत तालुक्यातील उमदी येथे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर Pandharpur National Highway डंपरला ओव्हरटेक करताना, दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जागीच ठार Two died on spot in accident झाले आहेत.तर एक शालेय विद्यार्थिनी किरकोळ जखमी student was slightly injured झाली आहे.

अधिक माहिती अशी की उमदी पासून ४ किलोमीटर अंतरावर उमदी पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरून मयत भिमराव मायाप्पा पडवळे (वय-४५) हे उमदी हुन आपल्या गावी असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी या ठिकाणी भावाच्या मुलीस शाळेतुन मोटारसायकल वरून घराकडे निघाले होते. तर समोरून मयत ईराप्पा बिराजदार हा ट्रैक्टर ड्रायवर होता. त्याने शिवणगी येथील एका मुकादमाकडुन ऊसतोडणी गाडीवर ती ड्रायव्हीग करतो, म्हणून उचल घेतली होती.

गाडीला जोराची धडक दिली तो उटगी जत येथील रहिवाशी असलेल्या मुकादमास भेटुन मोटारसायकल वरून आपल्या गावी उटगीकडे येत होता. यावेळी या दोन मयत इरापा बिराजदार यांने डंपरला ओव्हरटेक करत समोरुन येणाऱ्या मयत पडवळे यांच्या मोटारसायकल गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात शिवणगी येथील भिमराव उर्फ बी.एम‌.पडवळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उटगी येथील ईराप्पा बिराजदार याला उपचारासाठी सांगलीकडे घेऊन जात असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details