सांगली - सांगली शहरातील गणेश मार्केट याठिकाणी चोरीचा प्रकार घडला आहे. 4 दुकानात चोरट्यांनी चोरी करत हजारोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान या चोरीचा प्रकार एका दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी चोरीच्या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सांगलीत गणेश मार्केट मध्ये 4 दुकानात चोरी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद - crime in sangali
सांगली शहरातील गणेश मार्केट याठिकाणी चोरीचा प्रकार घडला आहे.
4 दुकानात चोरी
Last Updated : Dec 21, 2020, 10:21 PM IST