सांगली - शहराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचून राहिली होती.
सांगली जिल्ह्यात अनेक भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.
सांगलीकरांना मुसळधार पाऊसाने झोडपले! - Sangli
सांगली शहराला आज दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धातास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचून राहिली होती.
सांगलीकरांना मुसळधार पाऊसाने झोडपले!
मात्र, दुपारी 3 च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावत सांगलीकरांना चिंब भिजवले. अर्धातास पडलेल्या या मुसळधार पावसामुळे सांगली शहरात अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत.