सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सांगलीत शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला काळे फासले. यानंतर प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून शिवसेनेचा निषेध करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे दुग्धाभिषेक पार पडले.
नारायण राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करत भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर - shivsena
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सांगलीत शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला काळे फासले. यानंतर प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून शिवसेनेचा निषेध करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे दुग्धाभिषेक पार पडले.
नारायण राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करत भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर
Last Updated : Aug 24, 2021, 4:24 PM IST