नाशिक - महिला दिनानिमित्त शहरातील व्हॅली परिसरात 'वुमन वॉकथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या आहेत. महिलांनी आरोग्याबाबत जागृत होण्याचा संदेश या वॉकेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला.
नाशकात महिला दिनानिमित्त 'वुमन वॉकेथॉन'चे आयोजन
महिलांनी आरोग्य बाबत जागृत व्हावं यासाठी शहरातील सोनाली दाबक यांनी वुमन वॉकेथॉन सुरु करण्यात आली आहे.
वॉकथॉन
महिलांनी आरोग्य बाबत जागृत व्हावं यासाठी शहरातील सोनाली दाबक यांनी वुमन वॉकेथॉन सुरु केली होती. वॉकेथॉनच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच अशा विषयांवर प्रबोधन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Last Updated : Mar 3, 2019, 12:53 PM IST