महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथे महामार्गालगत साचले पाणी

सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी हे महामार्गालगत आले होते. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर या पाण्याचा निचरा करण्यात आला.

रत्नागिरी

By

Published : Jul 25, 2019, 8:31 PM IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथील ओणी येथे महामार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महामार्गावर टाकलेल्या मोरीत गाळ साचल्याने हे पाणी तुंबले होते. सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी हे महामार्गालगत आले होते. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर या पाण्याचा निचरा करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथे महामार्गालगत साचले पाणी

हे सोडलेले पाणी राजापूरच्या बाजारपेठेत जाण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेत पाणी भरण्याच्या भीतीने प्रशासनाने राजापूरचा आठवडा बाजार उठवला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details