रत्नागिरी- प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर हा रंगतदार कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले.
पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण
संचलनातील चित्ररथ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्वानपथकातील विराट आणि व्हिक्टर या दोन श्वानांची सलामी रंगतदार ठरली. प्रचासत्ताक दिनाची 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अशी थिम ठेवण्यात आली होती.
अनिल परब पाहणी करताना
हेही वाचा-केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार
यावेळी रत्नागिरी पोलीस दल, महिला पोलीस दल, एनसीसी, महिला पोलीस होमगार्ड, विद्यार्थ्यांनी या संचलनात सहभाग घेतला होता. संचलनातील चित्ररथ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्वानपथकातील विराट आणि व्हिक्टर या दोन श्वानांची सलामी रंगतदार ठरली. प्रचासत्ताक दिनाची 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अशी थिम ठेवण्यात आली होती.
Last Updated : Jan 27, 2020, 6:00 PM IST