रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील कामथे येथे पोलिसांनी गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर छापा मारून लाखो रुपयांचा माल जप्त केला. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी हा छापा मारला.
रत्नागिरीमध्ये गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, लाखो रूपयांचा माल जप्त - कामथे
पेठमाप येथील संशयित आरोपी मोहसीन मेमन हा गुटखा कारखाना चालवत होता.
गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, लाखो रूपयांचा माल जप्त
पेठमाप येथील संशयित आरोपी मोहसीन मेमन हा गुटखा कारखाना चालवत होता.