रत्नागिरी -जिल्ह्यातील हातीस गावाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. नदीच्या पाणी पातळीत रविवारी रात्री वाढ झाल्याने पुराचे पाणी हातीस येथील पीर बाबरशेख दर्ग्यात शिरले होते. यामुळे अनेकांची धावपळ उडाली.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हातीस येथील पीर बाबरशेख दर्गा पाण्याखाली - पाणी पातळी
मुसळधार पावसात ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सलग सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर स्थिती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हातीस येथील पीर बाबरशेख दर्गा पाण्याखाली
मुसळधार पावसात ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सलग सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर स्थिती निर्माण झाली आहे.
Last Updated : Aug 6, 2019, 3:03 PM IST