रत्नागिरी- जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सगळ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. या मुसळधार पावसाने काजळी नदीला पुर आल्यामुळे सध्या चांदेराई, पोमेंडी, काजरघाटी भागात पाणी भरले आहे. तसेच काजरघाटीमधून हरचेरीकडे जाणारा आणि रत्नागिरीकडे येणारा मार्ग पाण्याखाली गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण, काजळी नदीला पूर - ratnagiri
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने काजळी नदीला पुर आल्यामुळे सध्या चांदेराई, पोमेंडी, काजरघाटी भागात पाणी भरले आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण, काजळी नदीला आला पूर
या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी घेतला आहे.