रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली. मालगाडी तुर्भेवरून गोव्याच्या दिशेने जात होती. ही घटना दिवाणखवटी पासून ३ किलोमीटर पुढे घडली. अपघातात मालगाडीचे एकूण ९ डबे रुळावरून घसरले आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर रुळावरून घसरली मालगाडी; ९ डब्ब्यांना नुकसान - ratnagiri
मालगाडी तुर्भेवरून गोव्याच्या दिशेने जात होती. ही घटना दिवाणखवटी पासून ३ किलोमीटर पुढे घडली. अपघातात मालगाडीचे एकूण ९ डबे रुळावरून घसरले आहेत.
मालगाडी अपघात