महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळवड खेळल्यानंतर नदीत पोहायला गेलेले दोघे कर्जतच्या पाषाणे नदीत बुडाले, शोध मोहिम सुरु

विनय श्यामनाथ सिंग (वय ३०) आणि देवेंद्र बिंध्यय सिंग (वय २७) असे त्यांचे नाव आहे.

कर्जतजवळील पाषाणे नदीत बुडून मृत्यू

By

Published : Mar 21, 2019, 6:45 PM IST

Updated : Mar 21, 2019, 9:37 PM IST

रायगड - धुलिवंदन खेळून झाल्यानंतर कर्जत येथील पाषाणे नदीवर गेलेले मेहुणा-भाऊजी बुडाल्याची घटना घडली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून दोघांचेही मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विनय श्यामनाथ सिंग (वय ३०) आणि देवेंद्र बिंध्यय सिंग (वय २७) असे त्यांचे नाव आहे.

कर्जतजवळील पाषाणे नदीत बुडून मृत्यू

विनय हे पाषाने येथील दिपज्योति सिटीमधील रहिवासी आहेत. ते घाटकोपर येथे राहणारा मेहुणा देवेंद्र यांच्याकडे धुलिवंदन साजरा करण्यासाठी आले होते. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ते नदीवर गेले असता ही दुर्घटना घडली. दोघांचेही मृतदेह शोधण्याचा बचाव पथक प्रयत्न करत आहे.

Last Updated : Mar 21, 2019, 9:37 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details