मुंबई-गोवा महामार्गावर २ ट्रकची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू - वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर टोळगावच्या हद्दीत २ ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर २ ट्रकची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू
रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर टोळगावच्या हद्दीत २ ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ट्रकचालक जागीच ठार झाला आहे. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे २ तास वाहतूक ठप्प होती.