रायगड - खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्यगिक क्षेत्रात असलेल्या रिलायन्स कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही.
पाताळगंगा औद्यगिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनीत आग - रायगड
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्यगिक क्षेत्रात असलेल्या रिलायन्स कंपनीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे.
पाताळगंगा औद्यगिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनीत आग
घटनेची माहिती होताच घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. रिलायन्स कंपनीतील चिमणीला ही आग लागली होती.