महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 30, 2019, 9:41 AM IST

ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारने घेताला पेट, जीवितहानी नाही

मुंबई-पुणे द्रुर्तगती महामार्गावर कारने खालापूर टोल नाक्याच्या पुढील बाजूला पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबई पुणे द्रुर्तगती महामार्गावर कारने घेताली पेट

रायगड - मुंबई पुणे द्रुर्तगती महामार्गावर कारने पेट घेतला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खालापूर टोल नाक्याच्या पुढील बाजूला ही घटना घडली. तात्काळ आपतकालीन मदत मिळाल्याने जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त थोड्या वेळात

मुंबई पुणे द्रुर्तगती महामार्गावर कारने घेताली पेट

ABOUT THE AUTHOR

...view details