भिमाशंकर अभयारण्य औषधी वनस्पतींचे भांडार! विविध आजारांवर उपयुक्त - Wild plants
भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात.
औषधी वनस्पती
पुणे- भिमाशंकर अभयारण्य हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात विविध आजारांवर उपाय करणाऱ्या वनस्पती आढळून येतात. येथील आदिवासी नागरिक या वनस्पतींची विक्री करत आले आहेत. त्यामुळे आदिवासी नागरिकांना यातून रोजगार उपलब्ध होतो आणि अभयारण्यातील वनस्पतीही टिकून राहतात.