पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे. धरण परिसरात काही तरुण ड्रोनने शूट घेत होते, याचा थांग पत्ता संबंधित अधिकाऱ्यांना लागला नाही. नंतर अधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले अशी सावरासावर संबंधित पाटबंधारे अधिकारी यांनी केली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या सुरक्षाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची सुरक्षा रामभरोसे - पिंपरी-चिंचवड शहर बातमी
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे.
ड्रोन उडवितानाचे छायाचित्र
Last Updated : Oct 14, 2020, 2:03 PM IST