पुणे- तमाशाची पंढरी म्हणुन एक वेगळी ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्ती निमित्त तमाशा लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विविध संस्थेच्या विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या जंयतीनिमित्त नारायणगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अण्णाभाऊ साठेंची जयंती : तमाशाच्या पंढरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन
अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त तमाशाच्या पंढरी नारायणगावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ, हलगी सम्राट केरबा पाटील फाउंडेशन व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे राष्ट्रिय बहुजन विकास महासंघ, हलगी सम्राट केरबा पाटील फाउंडेशन व नॅशनल नॅशनल युनियन युनियन ऑफ जर्नालिस्ट या संस्थेच्या विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती विविध कार्यक्रमांनी नारायणगावात साजरी करण्यात आली.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालक विदयामंदिर नाराणगाव येथील कौस्तुभ साईनाथ कॅनिंगध्वज या विद्यार्थ्यांने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील उत्तम गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर त्याला शारदा नारायणगावकर, प्रभा उबाळे, शरद कसबे यांनी आपल्या उत्तम कलेतुन साथ दिली.