पुणे - सहायक पोलीस अधिकारी नितिन मोहिते यांच्यावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वडगाव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत अस्ताना आरोपीने हा गोळीबार केला. मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जखमी झाले आहेत.
पुण्यात भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार - Vadgaon
वडगाव जवळील साते येथील फ्लेवर्स हॉटेल जवळ भांडण चालू असताना कारवाई करत अस्ताना आरोपीने हा गोळीबार केला. मांडी मध्ये गोळी लागल्याने मोहिते जखमी झाले आहेत.
संग्रहीत छायाचित्र
या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Last Updated : Mar 9, 2019, 1:27 PM IST