महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावर लावलेल्या महाजनादेश यात्रेच्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकेला अडथळा... - mahajandesh yatra punenews

काल शनिवारी महाजनादेश यात्रेच्या स्वागतासठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे तातडीने जाणारी एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.

रस्त्यावर लावलेल्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकेला अडथळा

By

Published : Sep 15, 2019, 10:39 AM IST

पुणे - काल शनिवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. मात्र, या स्वागतासाठी रस्त्यात लावण्यात आलेल्या एका फ्लेक्समुळे तातडीने जाणारी एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.

रस्त्यावर लावलेल्या फ्लेक्समुळे रुग्णवाहिकेला अडथळा

हेही वाचा - महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेचे पुणे शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या स्वागतादरम्यान अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे अनेक फ्लेक्स लावण्यात आले होते. रस्त्यात लावण्यात आलेल्या एका फ्लेक्समुळे तातडीने जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाला. तर, अनेक वाहनेही रस्त्यावर अडकली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details