महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंदिराचा स्लॅब कोसळला : तीघांचा मृत्यू, ४ जखमी - slab

बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात पुणे अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षाच्यावतीने पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाला सूचित करण्यात आले होते.

By

Published : Feb 20, 2019, 8:19 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरामध्ये बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.दरम्यान, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

मंदिर

ABOUT THE AUTHOR

...view details