पालघर - येथील कोळगावनजीक असलेल्या लहान रेल्वे फाटकाजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. धावत्या रेल्वेखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला.
धावत्या रेल्वेखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू - Palghar latest news
अपघातातील मृत वृद्ध महिलेची ओळख सध्या पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
धावत्या रेल्वेखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू
अपघातातील मृत वृद्ध महिलेची ओळख सध्या पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.