महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरच्या माहीम समुद्रकिनारी आढळला मृत व्हेलमासा - Namit Patil

पालघर येथील माहीम येथील समुद्रकिनारी व्हेलमासा मृतावस्थेत आढळून आला आहे. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी सोडले जाते. यामुळे या माशाचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे.

मृतावस्थेतील व्हेल मासा

By

Published : Jul 10, 2019, 1:21 PM IST

पालघर- माहीम येथील समुद्रकिनारी एक व्हेलमासा मृतावस्थेत आढळून आला आहे. मात्र, या मृत व्हेलमाशामुळे माहीमच्या समुद्र किनारी दुर्गंधी पसरली आहे. या मृत व्हेलमाशाची लांबी सुमारे ३० ते ४० फूट असून रुंद १० ते १० फूट आहे.

मृतावस्थेतील व्हेल मासा

माहीम, नांदगाव, मुरबे या परिसरात बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी सोडले जाते. यामुळे या माशाचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details