पालघर - चिल्हार महामार्गावरील नागझरी येथे दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून धडकेनंतर अज्ञात वाहन चालक फरारी आहे.
बोईसर-चिल्हार महामार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - palghar road accident news
चिल्हार महामार्गावरील नागझरी येथे दोन वाहनांचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून धडकेनंतर अज्ञात वाहन चालक फरारी आहे.
बोईसर-चिल्हार महामार्गावरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
नितीन भोये (वय-22) आणि शैलेश भोये (वय-23) अशी अपघातात मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही बऱ्हाणपूरचे रहिवासी आहेत.
दोघेही बोईसर येथील ल्युपीन कंपनीतील कामगार असून पहाटे कंपनीत कामावर जात असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.
Last Updated : Dec 21, 2019, 11:55 AM IST