महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये पावसाचा जोर कायम; गोवाडे येथील तलाव फुटला

पालघर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला आहे. यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तलाव फुटल्याने रस्त्यावर साचलेले पाणी

By

Published : Jul 1, 2019, 3:20 PM IST

Updated : Jul 1, 2019, 3:26 PM IST

पालघर- तालुक्यातील मनोर नजीक गोवाडे ग्रामपंचायत हद्दीतील तलाव मुसळधार फुटला आहे. यामुळे मनोर-पालघर रस्त्यावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे.

तलाव फुटल्याने रस्त्यावर साचलेले पाणी

गोवाडे येथे दोन ते अडीच एकर क्षेत्रात असलेला हा तलाव पालघर मनोर रस्त्यावर डोंगर उतारावर आहे. डोंगरावरून उतरलेले पाणी या तलावामध्ये येत असल्याने तलावातील पाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी या तलावात जमा झाले. यामुळे पाण्याच्या वाढलेल्या दाबाने हा तलाव फुटला. त्यामुळे तलावातील पाणी सर्वत्र पसरले आहे.

Last Updated : Jul 1, 2019, 3:26 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details