महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरः भूकंपाचे भय नागरिकांमध्ये कायम; शाळेवरही परिणाम

कंपाचे धक्के आणि संततधार यामुळे काहींच्या घराचे छप्पर आणि भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांनी रात्र घराबाहेर काढली असून सकाळपासून घरात भितीच्या वातावरणात वावरत आहेत.

By

Published : Jul 25, 2019, 5:26 PM IST

Updated : Jul 25, 2019, 8:09 PM IST

भूकंपात शाळेचे झालेले नुकसान

पालघर (वाडा ) - पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू परीसरात झालेल्या भूकंपात घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. भूकंपाचे धक्के आणि संततधार यामुळे काहींच्या घराचे छप्पर आणि भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांनी रात्र घराबाहेर काढली असून सकाळपासून घरात भितीच्या वातावरणात वावरत आहेत.

पालघरः भूकंपाचे भय नागरिकांमध्ये कायम; शाळेवरही परिणाम


येथील धुंदळवाडीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी अजूनही भयभीत आहेत. भूकंपामुळे शाळेचे नुकसान झाले आहे. भिंतींना भेगा पडले आहेत. स्लॅबचीही पडझड झाल्याने वर्गात दगड, माती पडली आहे. यामुळे अभ्यासिकेवरही परिणाम होत आहे.

Last Updated : Jul 25, 2019, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details