पालघर- विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सोसायटीतील एका सहा वर्षीय चिमुरडीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला तेथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे.
सुरक्षारक्षकच बनला भक्षक; चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांकडून चोप - physical
विरार येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
नागरिकांनी चोप दिलेल्या सुरक्षारक्षकाला ठाण्याच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरक्षारक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jul 15, 2019, 8:23 PM IST