महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू - पालघर आत्महत्या

गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अपघात होता की आत्महत्या याबाबत मात्र अद्याप पुष्टी झालेली नाही.

palghar women died near railway track
बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह व दोन चिमुकल्याचा मृत्यू

By

Published : Jan 19, 2020, 3:12 PM IST

Updated : Jan 19, 2020, 3:23 PM IST

पालघर - बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या (ट्रेन क्रमांक-22966) बांद्रा टर्मिनल्स सुपरफास्ट एक्सप्रेस या ट्रेनखाली त्यांचा मृत्यू झाला. 35 वर्षीय महिलेसह, एक वर्षीय तर दुसऱ्या पाच वर्षीय मुलाचा यात समावेश होता. मात्र हा मृत्यू अपघात होता की आत्महत्या याबाबत मात्र अद्याप समोर आलेले नाही.

बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Last Updated : Jan 19, 2020, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details