महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Kidnapping अपहरण झालेल्या शाळकरी मुलीची अवघ्या बारा तासात केली सुटका

वाडा शहरातील अशोकवन भागात राहणाऱ्या एका अल्पवीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण minor girl kidnapping करण्यात आले. घटनेप्रकरणी वाडा पोलिसांत तक्रार girl kidnapping complain दाखल करण्यात आली होती. वाडा पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मुलीची सुखरूप सुटका केली Kidnapped school girl released आणि गुन्ह्यातील आरोपीला palghar police arrested kidnappers अटकही केली. Palghar school girl kidnapping

palghar police arrested kidnappers
सुटका करण्यात आलेल्या मुलीसह पोलीस अधिकारी

By

Published : Aug 13, 2022, 10:14 PM IST

पालघरवाडा शहरातील अशोकवन भागात राहणाऱ्या एका अल्पवीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण minor girl kidnapping करण्यात आले. घटनेप्रकरणी वाडा पोलिसांत तक्रार girl kidnapping complain दाखल करण्यात आली होती. वाडा पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत मुलीची सुखरूप सुटका केली Kidnapped school girl released आणि गुन्ह्यातील आरोपीला palghar police arrested kidnappers अटकही केली. Palghar school girl kidnapping


मुलीचे अपहरण आणि बारा तासांनी जेलयात्रावाडा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या अशोकवन भागात राहणाऱ्या विश्वास शेलार यांची बारा वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर घरी आली. मात्र जिन्यातून तिचे अज्ञात आरोपींनी अपहरण केले. पांढऱ्या रंगाच्या एका गाडीत तिला नेल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना वाऱ्यासारखी पसरली. मुलीच्या वडिलांनी रितसर तक्रार दाखल केल्यावर पोलीस यंत्रणा कामाला लागली. तांत्रिक पुरावे व अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या बारा तासात तालुक्यांतील ऐनशेत गावातून मुलीची सुखरूप सुटका करून एका आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. हे प्रकरण आर्थिक व्यवहारातून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


मुलीचा अपहरणाचा संबंध TET घोटाळ्याशीवाडा मुलीचा अपहरण घटनेचे धागेदोरे TET घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आरोपीला पोलिस घेऊन जात असताना आरोपी पत्रकाराने यामधून टीईटी शिक्षण घोटाळा बाहेर निघाला पाहिजे असे वक्तव्य केले. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अशोकवन येथून स्वरा विश्वास शेलार वय 12 वर्षे या मुलीचे काल संध्याकाळी साडेपाच वाजता कारमधून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीचा शोध घेतला. आरोपीने वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील एका फार्म हाऊस मधून मुलीची सुटका केली. मात्र या सर्व घटनेचे संबंध टीईटी घोटाळ्यासी असू शकते अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुलीचे वडील व आरोपी यांच्यात शिक्षण क्षेत्रात काही गैरसमज झाल्यामुळे आरोपीने या मुलीचे अपहरण केल्याचे कबूली दिला. याविषयी पालघरच्या पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हेही वाचाArun Tikku Murder Case प्रसिद्ध जाहिरात निर्माता अरुण टिक्कू हत्याकांडातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details