पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर लिमिटेड कारखान्यात एसिटिक एनहाइड्राइड वायूची गळती झाल्याची घटना घडली. यामुळे बाधीत झालेल्या १९ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायू गळती; १९ कामगार रुग्णालयात भरती - bajaj healthcare limited
यामुळे डोळे चुरचुरणे, त्वचेची जळजळ यांसारखे त्रास जाणवू लागल्याने १९ कामगारांना ओम मेडीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायू गळती
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर लिमिटेड कारखान्यात एसिटिक एनहाइड्राइड वायूची गळती झाली. यामुळे डोळे चुरचुरणे, त्वचेची जळजळ यांसारखे त्रास जाणवू लागल्याने १९ कामगारांना ओम मेडीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.