पालघर -भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण - palghar collector office
यावेळी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कैलाश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
यावेळी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कैलाश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.