पालघर- येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर नजिक चिल्हारफाटा येथे एका खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू, तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 जखमी - accident news palghar
मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसवर गुजरातहून मुंबईकडे जाणारा ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि बसवर धडकला.
bus-truck-accident-on-mumbai-ahmednagar-road-in-palghar
हेही वाचा-विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी
मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसवर गुजरातहून मुंबईकडे जाणारा ट्रक दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला आला आणि बसवर धडकला. यातील जखमींवर मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.