महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री! - 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

साहित्य संमेलनानिमित्ताने उस्मानाबाद शहरात असंख्य बुक स्टॉल लावण्यात आले आहेत. काही विक्रेते मोठ्या प्रकाशकांच्या नावाखाली बनावट पुस्तकं विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

बनावट पुस्तकं
बनावट पुस्तकं

By

Published : Jan 10, 2020, 1:33 PM IST

उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या निमित्ताने उस्मानाबाद शहरात असंख्य बुक स्टॉल लावण्यात आले आहेत. काही विक्रेते मोठ्या प्रकाशकांच्या नावाखाली बनावट पुस्तकं विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात ग्रंथाली प्रकाशनचे सुधांशू हिंगलसपुरकर यांना ही बनावट पुस्तकं सापडली आहेत. या संदर्भात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

साहित्य संमेलनात बनावट पुस्तकांची विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details