नाशिक -पाण्याचा टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देवळा येथील मेशी महालपाटने येथे हा अपघात झाला आहे. सोपान चव्हाण असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
पाण्याचा टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू - driver
पाण्याचा टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. देवळा येथील मेशी महालपाटने येथे ही घटना घडली. सोपान चव्हाण असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
पाण्याचा टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू
टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.