नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी 17 लाखांपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
LIVE UPDATE -
- सायंकाळी 6 वाजेपर्यंत 64.24 टक्के मतदान
- सायंकाळी 5 वाजेपर्यंत58.20 टक्के मतदान
- दुपारी 3 वाजेपर्यंत -46.13 टक्के मतदान
- 3 वाजता- दुपारी 2 वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात 35.23 टक्के मतदान
- 01.50 वाजता- दुपारी 1 वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात 33.65 टक्के मतदान
- 12.21 वाजता - आतापर्यंत 21.06 टक्के मतदान
- सकाळी 9 वाजता - पहिल्या दोन तासात दिंडोरी मतदारसंघात 7.28 टक्के मतदान
- सकाळी 7 वाजता - मतदानाला सुरुवात