नांदगाव : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar), आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी जनता दरबार घेऊन; नांदगाव तालुक्यातील जनतेशी (Janata Darbar Completed in Nandgaon) संवाद साधला. यावेळी डॉ. भारती पवार यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तर जनतेने अनेक समस्याचा पाढा त्यांच्या पूढे वाचला. पीकविमा तसेच शेतीच्या नुकसान भरपाई बद्दलच्या सर्वात जास्त तक्रारी यावेळी नागरीकांनी केल्या. Janata Darbar In Nandgaon
Janata Darbar In Nandgaon : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचा जनता दरबार संपन्न - MLA Suhas Kande
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar), आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी जनता दरबार घेऊन; नांदगाव तालुक्यातील जनतेशी (Janata Darbar Completed in Nandgaon) संवाद साधला. यावेळी डॉ. भारती पवार यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. Janata Darbar In Nandgaon
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि आमदार सुहास कांदे यांनी जनता दरबार घेऊन नांदगाव तालुक्यातील जनतेशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांची झालेले नुकसान, अनियमितपणे होत असलेला वीज पुरवठा, पीक विमा याकडे लक्ष वेधले. तर नागरिकांनी घरकुल योजनासह इतर समस्या देखील मांडल्या. आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्यामुळे सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लागतील असे आश्वासन मंत्री डॉ. भारती पवार आणि आमदार सुहास कांदे यांनी यावेळी नागरीकांना दिले.
जून महीन्यात आलेल्या चक्रीवादळाचा नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा बसला होता. अचानकपणे आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं होते. केळीच्या बागा, कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.Janata Darbar In Nandgaon