महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अबब..! नाशकात 'या' मिठाईसाठी प्रति किलो मोजावे लागतात तब्बल नऊ हजार रुपये

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही मिठाई उपलब्ध करून देण्यात आली असून तिला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पेढे, बिस्कीट अशा विविध प्रकारात सोन्याची मिठाई उपलब्ध आहे.

अबब..नऊ हजाराची एक किलो मिठाई

By

Published : Aug 14, 2019, 7:02 PM IST

Updated : Aug 15, 2019, 2:06 PM IST

नाशिक- आतापर्यंत आपण हजार, दीड हजार रुपयांपर्यंत एक किलो मिठाई घेतली असेल. मात्र तब्बल ९ हजार रुपये प्रति किलो दराची मिठाई आता बाजारात दाखल झाली आहे. नाशिकच्या सागर स्वीट येथे गोल्डन मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अबब..! नाशकात 'या' मिठाईसाठी प्रति किलो मोजावे लागतात तब्बल नऊ हजार रुपये

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही मिठाई उपलब्ध करून देण्यात आली असून तिला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पेढे, बिस्कीट अशा विविध प्रकारात सोन्याची मिठाई उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या महागाची मिठाई बाजारात आल्याने शहरात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. या मिठाईत २६ कॅरेट सोन्याच्या समावेश असून त्याची चव देखील चांगली आहे.

Last Updated : Aug 15, 2019, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details