महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगांव आणि मनमाडमध्ये आजपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू - नांदगावात कोरोना रुग्णांची संख्या

नांदगाव व मनमाड शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता दोन्ही पालिकेच्यावतीने शनिवार, रविवार व सोमवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.

three-days-janta-curfew-in-nandhoan-and-manmad-nashik
नांदगांव आणि मनमाडला आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू ..

By

Published : Mar 20, 2021, 12:49 PM IST

मनमाड - नांदगाव आणि मनमाड शहरात आज शुक्रवारपासून तीन दिवसांच्या जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी जनता कर्फ्युला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

नांदगाव व मनमाड शहरातील कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता दोन्ही पालिकेच्यावतीने शनिवार, रविवार व सोमवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे.

नांदगांव आणि मनमाडला आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू ..

नांदगांव तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी -

नांदगाव तालुका

14 मार्च- 193
15 मार्च- 222
16 मार्च - 230
17 मार्च-250
18 मार्च- 280
19 मार्च- 409
एकूण रुग्ण संख्या- 2882
कोरोनामुक्त- 2475
मृत्यू- 87
सक्रिय रुग्ण - 407

मनमाड तालुका -
14 मार्च- 79
15 मार्च- 83
16 मार्च- 86
17 मार्च- 81
18 मार्च- 135
19 मार्च- 114
एकूण रुग्ण संख्या- 1373
कोरोनामुक्त- 1213
मृत्यू- 49
सक्रिय रुग्ण -114
हेही वाचा -राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details